लेखनी ढसाळाची

बोलत होती लेखनी
सळसळवीत होती रक्त
हक्कासाठी मैदनात उतरवीत होती मानस
शब्दातच भरला होता आगेचा निखारा
जागी करत होती, भीम सागर हा सगळा
भरला लाटेनी किनारा,शब्दानी उसळी
शब्दा शब्दा ने बनली कवीता
झोपलेल्या मानसाला उठवी
बोलत होती लेखनी
सळसळवीत होती रक्त
गुलामी होती संपवत
आन्यायाविरोद्धात होती लढत
मानुसकीची लढाई लढत होती मानस
आजही लढा चालू ,लढत आहेत मानस
               
              - गायकवाड मनोज कोंडीबाराव

Comments

Popular posts from this blog

एकनाथ आवाड

भिमसैनीक एकनाथ आव्हाड

भिमसैनीक नामदेव ढसाळ