साठे जयंती
आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त..
[ अजुनही समजलाच नाही ]
मी गावातुन रोज बसने कॉलेजला ये जा करायचो.गावापासुन देगलुर हे १८ की.मी आहे.देगलुरला माझी आत्या असते म्हणुन मी रोज तीच्या घरी जायाचो.
तीन वर्षापुर्वी १ ऑगष्ट २०१४ रोजी मी साठे जयंतीला आत्याच्या घरी गेलो होतो.कारण गावातील जयंत्या काही दीवसानंतर असतात.मी गल्लीत गेलो जयंतीची तयार्या चालु होत्या.थोडावेळ थांबुन मी घराकडे निघालो.पलंगावर बसुन जेवन करत होतो.आत्या आगोदरच समोर बसुन होती.हा सगळा सणासारखा जल्लोष दरवर्षी पाहुन
तीन एक मला प्रश्न विचारल खरच तो प्रश्न विचारात पाडणारा होता.
बाबासाहेब आणि आण्णाभाऊ साठे यांच्या घरात अडकवलेल्या फोटोना पाहत आत्या म्हनाली “मनोज हे जिवंत आहेत की मेलेत. आता हे कुठे राहतात” मी तर तिथे हासलोच आणि थोड्या वेळाने ऊत्तर दीलो
“ते ईथे नाहीत ते मेलेत पण आपण हे जे चांगल जिवन जगतोय त्याच्याचमुळे.आता मी शिकत आहे ते बाबासाहेबा मुळे म्हणुन आपण त्यांची जयंती साजरी करतो”
आत्यान विचारलेला प्रश्न ऐकुन माणुस हासतोच मीही हासलो पण तीच्यावर नाही.जे दहा पंधरा वर्षापासुन जयंती करतात त्याच्यावर.जयंती करणार्या सर्व्या पार्ट्यावर.
खर सांगतो राव नंतर भरपुर बायाना विचारलो की आपण बाबासाहेब आणि आण्णाभाऊ साठे यांची जयंती का साजरी करतो.कोणालाच माहीत नव्हत.
त्याना त्याच्या घरातल्या काल्पनिक पात्राच्या फोटोतल्या माणसानच जिवन दीलय असच माहीती आहे.
वाटलच तर तुम्हीही विचारून बघा घरात आईला,बहीनाला,बायकोला,लहान मुलाला आणि तुम्हच्या स्व:ताच्या मनाला तुम्ही ज्याची जयंती करता त्यांची तुम्हाला कीती माहीती आहे.
मी हे सर्व ईथल्या जयंती पार्ट्याना दोष देतो.
कारण ह्यानी जयंतीचा ऊद्देषच बदललाय.
महामानवाच कार्य ईतिहास सांगण्याच नाही.फक्त नाचत गाजत जल्लोषात साजरी करन ईतकच राहीलाय.
साठे जयंतीला भाषण करायला कार्यक्रते कोण येणार, मी सांगतो दरवर्षी पाहतोय ना
शहरात एक दोन नगर सेवक,गल्लीतले एक दोन कार्यक्रते.आणि कोणी एक सरकारी नौकरी वाला.
आता नगरसेवक काय बोलनार
मी माघच्या वेळेस गल्लीत आलो होतो गल्लीत जास्तच घान साचली होती.आत्ता मस्त मोकळ झालाय.आण्णाभाऊच्या पाटीजवळही स्वच्छ निटनेटक करण्यात आलय.पोर येतात माझ्याकडे कधीही चहा पाणी करून जातात .कालही आले होते जयंतीची पट्टी मागायला मी म्हणालो जितक पाहीजे तीतक घेऊन टाका.आता यात कुठे समजला का
बाबासाहेब,आण्णाभाऊ साठे,महात्मा फुले,शाहु महाराज
आता गल्लीचा कार्यक्रता काय बोलतो.मी ईथ गेलो होतो तीथ गेलो होतो .गल्लीत अस झाल गल्लीत तस झाल. जास्तीत जास्त स्व:ताच्या बंडला मारतो
त्यालाही सांगायला माहीत पाहीजेल.त्यालाही माहीत नसत
कारण जास्तीत जास्त आपल्या जातीतले आण्णाभाऊ यांच एक सुध्दा पुस्तक वाचलेले नाहीत.
आता मंग ते तुम्हाला कस सांगतील.
आत्याच्या मुलान मला नंतर विचारल मन्या गायन पार्टीचा कार्यक्रम ठेवणार आहोत कोणाचा ठेवाव.चांगलाच ठेवणार आहोत. पैसे आहेत आणि काही येणार आहेत.मी म्हणालो शितल साठेच ठेवा जबरदस्त आहे.लोकच लोक येतील.
तो म्हणाला नको म्हणत आहेत.मी म्हणालो कोण.त्यान एकाच नाव सांगितल.
एक माणुस आहे त्याला सरकारी नौकरी आहे.समाजात साधी जरी नौकरी आसली की त्याला मान आसत.हे गेले त्याच्याकडे पट्टी मागायला त्यान जेव्हा विचारल की गायन पार्टी कोनाची ठेवनार आहात यांनी शितल साठे च नाव सांगितल पण तो शहाणा म्हणाला मने की “नका रे ती जास्त बाबासाहेबच सांगते"
आता कुठ डोक बडवुन घेवाव
आर बाबा तुला ही नौकरी तरी लागली आसती का? मस्त वार्या खाली गादीवर बसुन सुख घेतोस सुखाचा गंध तरी लागला आसता का? आता ही गल्लीपुरत तर नेत्रुत्व करणारी आसी म्हणल्या नंतर पोंरानवर त्याचाच प्रभाव पडनार.
बाबासाहेब समजण्याच दुर जाऊद्या हो साहेब यांना आण्णाभाऊ तर समुजु द्या.ह्याना आण्णाभाऊच साहीत्य वाचण्यापुरत तर शिकण्यासाठी प्रव्रुत करा.तुम्ही तर ऐकही पान वाचल नाही.
हे जेव्हा वाचतील तेव्हा त्याना अन्याय अत्याचार गुलामी काय आहे समजेल.आणि त्याच्या विरेधातला सघंर्ष काय समजेल.
आणि आपोआप बाबासाहेब समजेल.आण्णाभाऊच्या फोटोमध्ये जी फकीरा कांदबरी असते.ती तर तुम्ही कधी ऊघडली नाही.ते जर ऊघडतील तर समजेल की पहील्या पानावर बाबसाहेबाच नाव आहे.आणि जस जस वाचत जातील तस तस समजेल की आण्णाभाऊन का नाव लिहील ते.
मी तर म्हनतो आण्णाभाऊ कोणालाच समजला नाही.
कारण त्यांना समजुन घेण्यासाठी त्याच थोडतरी साहीत्य वाचाव लागत.
आता काही आम्हचे भाऊ जयंतीला भवानीचे गाणे वाजवतील समाजातील बायाना देवालीनी कडे प्रव्रुत्त करतील.
अरे भो....च्यानो ज्या आण्णाभाऊ साठे नी “ही प्रुथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसुन शोषिताच्या,कष्टकर्याच्या,दीनदलिताच्या हातावर तरलेली आहे” असे सांगितले अंध्दश्रदाच नाकारली.तिथे भवानीचे गाणे लावुन काय ईतिहास पसरवताय
मुरळ्या बनताय का ,पोतराज बनवताय का घरोघर जाऊन नाचुन पोट भरणारे.....
- मनोज कोंडीबाराव गायकवाड

Comments
Post a Comment